जीवाला धोका असल्यानं कुरुंदकरचा रजेचा अर्ज मान्य करू नये- मृत पीआय अश्विनी बिद्रे-गोरेंच्या पतीची मागणी
2025-06-11 1 Dailymotion
पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरला तुरुंगातून रजा देऊ नये, अशी मागणी राजू गोरे यांनी केली. ते कोल्हापुरात मंगळवारी माध्यमांशी बोलत होते.